उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
Jan 29, 2018, 01:51 PM ISTब्लाईंड वर्ल्डकप: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार फायनल
भारताने एकतर्फी सामन्यामध्ये बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.
Jan 18, 2018, 09:06 AM ISTपाकिस्तानमुळे भारताच्या हातून निसटू शकतं आशिया कपचं यजमानपद
क्रिकेट फॅन्ससाठी बॅड न्यूज.. या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण असे समजते की पाकिस्तानमुळे भारतात होणारा एशिया कप धोक्यात आला आहे.
Dec 8, 2017, 07:46 PM ISTआशिया चषक हॉकी: पाकिस्तानचा पराभव करत भारताची फायनलमध्ये धडक
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील दुसरी मॅचही भारतीय टीमने जिंकत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.
Oct 21, 2017, 08:20 PM ISTआशिया चषक हॉकी: भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Oct 21, 2017, 05:30 PM ISTउद्या रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच म्हणजेच दोन्ही देशातील क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणीच असते
Oct 14, 2017, 05:57 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक ठोकणाऱ्या फखरने केला खुलासा
पाकिस्तानचा ओपनर फखर झमानने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह बद्दल मोठा खुलासा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा जमाने सांगितले की, या सामन्यात भारतीय संघाचे काही खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह यांनी स्लेजिंग केलं.
Jul 9, 2017, 03:16 PM ISTपाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली
भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला.
Jul 3, 2017, 04:23 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : पॉईंटटेबलमध्ये भारत अव्वल स्थानी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पॉईंटटेबलमध्ये भारत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
Jul 2, 2017, 09:56 PM ISTभारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.
Jul 2, 2017, 09:17 PM ISTभारताचा भेदक मारा, पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज भेदक मारा करतायत. भारताच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा अर्धा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतलाय.
Jul 2, 2017, 07:59 PM ISTपाकिस्तानविरुद्ध भारताच्या ५० षटकांत १६९ धावा
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव १६९ धावांवर आटोपलाय.
Jul 2, 2017, 06:27 PM ISTपाकिस्तानविरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी
भारत वि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2017, 03:49 PM ISTरामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Jul 2, 2017, 02:46 PM ISTमहिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
Jul 2, 2017, 02:06 PM IST