india vs pakistan

भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार आज फायनल

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचे हॉकी संघ आमनेसामने येणार आहेत. 

Oct 30, 2016, 09:16 AM IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांच्या हॉकी टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे.

Oct 23, 2016, 08:45 AM IST

भारताच्या या जेम्स बॉन्डने केली होती सर्जिकल स्ट्राइकची प्लानिंग

पहिल्यांदा भारतीय लष्कराने LoC मध्ये PoKमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. पण ही सगळी प्लॅनिंग कोणी आखली. भारतीय लष्कराच्या या यशामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित नसेल.

Sep 29, 2016, 05:17 PM IST

Breaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Sep 29, 2016, 02:18 PM IST

पाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल

जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.

Sep 27, 2016, 01:24 PM IST

अनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.

Jun 6, 2016, 10:47 AM IST

जेव्हा आशिष नेहराने धोनीला दिली घाण शिवी

नेहराने धोनीला दिली शिवी

May 4, 2016, 02:24 PM IST

पाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर

भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.

Apr 13, 2016, 10:58 AM IST

'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'

कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. 

Mar 22, 2016, 08:26 AM IST

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बाऊंड्री लाईजवळ दिसले दोन चेंडू

 

नवी दिल्ली : महिलांच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं. 

Mar 21, 2016, 01:08 PM IST

...म्हणून भारत-पाक सामन्याआधी टीव्ही सेट हटवण्यात आले

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे हायवोल्टेज सामना. त्यामुळेच की काय पाकिस्तानच्या गुजरांवाला भागात भारत-पाकिस्तान सामन्याआधी तेथील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील कार्डियो वॉर्डातील टीव्ही सेट हटवण्यात आले होते. 

Mar 21, 2016, 10:31 AM IST

भारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका

टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.

Mar 20, 2016, 09:19 PM IST

राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण

इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. 

Mar 20, 2016, 02:57 PM IST