क्षणचित्रं: भारत वि. पाकिस्तान
Feb 15, 2015, 02:28 PM ISTस्कोअरकार्ड : भारत Vs पाकिस्तान (वर्ल्डकप २०१५)
वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वात महत्त्वाची मॅच... भारत वि. पाकिस्तान आज अॅडलेडमध्ये रंगतेय.
Feb 15, 2015, 08:03 AM ISTवर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक
भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे.
Jan 21, 2015, 03:46 PM ISTचक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल
पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय.
Oct 2, 2014, 06:15 PM IST'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी
‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.
Sep 12, 2014, 01:55 PM ISTभारतासमोर १३१ धावांचे आव्हान
टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १० च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तानकडून उमर अकमल याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताकडून आमित मिश्रा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
Mar 21, 2014, 08:34 PM ISTआयसीसी वर्ल्ड कप : भारत-पाकमध्ये रंगणार युद्ध
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची सलामी लढत रंगणार आहे ती एशियन जायंट्स असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये...
Mar 21, 2014, 09:07 AM IST`पाक जिंदाबाद`च्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई
मेरठमध्ये कश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान क्रिकेट टीमचं समर्थन केल्यामुळे इथं तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.
Mar 5, 2014, 03:34 PM ISTभारत-पाक सामना: विराट कोहलीही बाद
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरोधात शिखर धवन फक्त दहा रन्सवर बाद झालाय.
Mar 2, 2014, 03:10 PM ISTआशिया कप : भारत-पाक येणार आमने-सामने
टीम इंडियाच्या `हारा`कीरीनं तुम्ही वैतागलेले असाल... पण, लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या अंगावर नेहमीच रोमांच उभा करणारा असा एक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे...
Feb 20, 2014, 03:41 PM ISTटी-२० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, पाकची गाठ भारतासोबत!
पुढील वर्षी बांगलादेश इथं होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीनं वेळापत्रकाची घोषणा केली आहे. १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या २२ दिवसांच्या टी-२० चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग मॅच असणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.
Oct 27, 2013, 04:20 PM ISTजावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादनं भारत दौरा रद्द केलाय. जावेद मियाँदाद हा भारताला वॉण्टेड असलेल्या दाऊद इब्राहिमचा व्याही आहे. त्यामुळं त्याच्या भारत दौऱ्याला काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला होता.
Jan 4, 2013, 06:11 PM ISTदुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन
चेन्नई येथे पाककिस्तानविरूद्ध खेळताना जखमी झालेला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
Jan 1, 2013, 08:16 PM ISTपाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो...
या विजयामुळे तुमच्या परिवारातील कोणी निराश झालंय का? असा मिश्किल प्रश्न पत्रकारांनी सानियाचं नाव न घेता शोएबला विचारला. यावर शोएबनंही ताडकन उत्तर दिलं की...
Dec 26, 2012, 01:46 PM IST