news on republic day 2025 in marathi

Republic Day 2025: ...म्हणून यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसलाच नाही! खरं कारण समोर

Republic Day 2025 No Maharashtra Tableau This Year Know Why: दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही. असं का यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Jan 26, 2025, 01:57 PM IST

निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात

Public Holidays On Sunday: यंदाच्या वर्षी केवळ 26 जानेवारी नाही तर कर्मचाऱ्यांच्या अन्य तीन हक्काच्या सुट्ट्याही रविवारी आल्या आहेत. हे दिवस कोणते आहेत पाहूयात संपूर्ण यादी

Jan 26, 2025, 10:00 AM IST

Horoscope : आज व्याघ्र योगाचा 12 राशींवर कसा परिणाम होईल? 26 जानेवारीला कुणाच नशिब फळफळणार?

Horoscope Today : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 76 व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार स्वातंत्र्य? 

Jan 26, 2025, 06:49 AM IST

कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट

 देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया. 

Jan 25, 2025, 11:50 PM IST

कमी साहित्यात बनवा तिरंगा थाळी; फुड कलर न वापरता बनवा 'हे' पदार्थ

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तरी खास करावं असा सगळ्यांचीच इच्छा असते. यादिवशी तिरंगा असलेले पदार्थ करावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण वेळेचा अभाव आणि साहित्य नसल्यामुळं ती इच्छा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपी सांगणार आहोत. 

Jan 24, 2025, 04:53 PM IST

Republic Day 2025 : 76 की 77? यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन

Republic Day 2025 : देशाचा नेमका कितवा प्रजासत्ताक दिन आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये? तुमचाही गोंधळ उडतोय? ही माहिती वाचा आणि सर्व गोंधळ एका क्लिकमध्ये दूर करा...

 

Jan 24, 2025, 12:06 PM IST

Republic Day 2025: 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये नेमका फरक काय? झेंडा फडकावण्याची पद्धतही वेगळी

Republic Day 2025: स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारतासाठी अत्यंत दोन महत्त्वाचे दिवस आहेत. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला जो ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या आणि 1950 मध्ये देशाचे प्रजासत्ताकात रूपांतर झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

 

Jan 23, 2025, 05:43 PM IST

Republic Day 2025 Live Streaming : घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कशी आणि कुठे? जाणून घ्या

Republic Day 2025: 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.या दिवशी नवी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन केले जाते. ही परेड घरबसल्या कशी आणि कुठे पाहता येईल? सविस्तर जाणून घ्या 

Jan 22, 2025, 04:57 PM IST

आतापर्यंत 5 वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ चा इतिहास?

Republic Day 2025 Marathi News: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का तिरंगा आत्तापर्यंत पाचवेळा बदलण्यात आला आहे. 

Jan 22, 2025, 02:14 PM IST