rashmika mandanna

Chhaava Box Office Collection : 'छावा'नं शिवजयंती गाजवली; विकी कौशलच्या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल; केली 'इतकी' कमाई

Chhaava Box Office Collection Day 6 : विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई...

Feb 20, 2025, 10:48 AM IST

'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता म्हणतो, 'आता किमान लोक तुझं नाव काय? हे विचारणार नाहीत'

Chhaava Movie : आता लोक किमान ओळख तरी विचारणार नाहीत; 'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता असं का म्हणाला? 

 

Feb 20, 2025, 10:29 AM IST

विकीच्या 'छावा'ने मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड! वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट, 5 व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Chhaava Box Office Collection: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' हा चित्रपट संपूर्ण देशभरात गाजतो आहे. एका आठवड्यातच सिनेमाने 100 कोटींचा पल्ला गाठला आहे

 

Feb 19, 2025, 10:46 AM IST

Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'

Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत... 

 

Feb 19, 2025, 09:22 AM IST

स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा तुम्हाला माहितीये का?

Maharani Yesubai: तब्बल 30 वर्षे औरंगजेबच्या कैदेत असलेल्या महाराणी येसूबाई यांचीही एक नाममुद्रा होती. पत्रव्यवहारासाठी ही नाममुद्रा वापरली जात असे. 

Feb 18, 2025, 01:43 PM IST

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Chhaava OTT Release :  विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.

Feb 16, 2025, 01:24 PM IST

Chhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बघून चक्रावून जाल

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 14  फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. काय आहे Chhaava सिनेमाचं Day 2 Box Office Collection?

Feb 16, 2025, 10:39 AM IST

'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Katrina Kaif and Vicky Kaushal's Family on Chhaava Movie : कतरिना कैफनं नवरा विकी कौशलसाठी खास पोस्ट शेअर केली तर भावूक झालेल्या कौशल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल

Feb 15, 2025, 01:53 PM IST

'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे. 

Feb 14, 2025, 06:34 PM IST

महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 294 वर्षे का लागली? 'ती' एक खूण ठरली महत्त्वाची

Maharani Yesubai Bhonsale: छावा चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या बाबतीत माहिती वाचण्यात येत आहे. 

Feb 14, 2025, 12:23 PM IST

Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?

Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...

Feb 14, 2025, 10:02 AM IST

'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल पोहोचला महाकुंभात, त्रिवेणी संगमात स्नान करत म्हणाला, मी...

'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल सुवर्ण मंदिर, घृष्णेश्वर आणि साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर महाकुंभात पोहोचला आहे.

Feb 13, 2025, 05:53 PM IST

बजेटपेक्षा 12 पट अधिक कमाई, रश्मिका मंदानाचा 'हा' चित्रपट 9 वर्षांपूर्वी झाला होता प्रदर्शित

9 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने केली होती बजेटपेक्षा 12 पट अधिक कमाई. 

Feb 7, 2025, 03:46 PM IST

संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'

Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 23, 2025, 12:58 PM IST

'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...

Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. 

Jan 23, 2025, 09:32 AM IST