द्रविड एकमेवाद्वितीय - सचिन तेंडुलकर
राहुल सारखा दुसरा क्रिकेटर होणार नाही आणि मला त्याची उणीव भासेल, अशा भावना द वॉल राहुल द्रविड क्रिकेटला निरोप देतोय ही बातमी समजताच मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mar 8, 2012, 08:11 PM IST'महाशतक' कधी झळकणार?
१२ मार्च २०११ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये ‘मास्टर ब्लास्टर’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९वी सेंच्युरी ठोकली. ‘वर्ल्ड कप’च्या ‘ग्रुप बी’ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सचिननं धडाकेबाज बॅटिंग केली.
Mar 3, 2012, 06:28 PM ISTखेळणार सच्चू, सेहवागला डच्चू!
आशिया कपसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार असून ऑस्ट्रेलियात खराब फॉर्मने झगडत असलेल्या वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
Feb 29, 2012, 03:11 PM ISTभविष्यवेत्त्याच्या मते सचिन का नंबर आयेगा...
सचिन तेंडूलकरच्या शंभराव्या शतकाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे आणि तो स्वत:ही शतकांची सेंच्युरी कधी प्रत्यक्षात उतरेल याबाबत साशंक आहे. पण केरळचे प्रख्यात न्युमेरोलॉजिस्ट एम.के.दामोदरन यांना मात्र लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर परत एकदा फूलफॉर्ममध्ये येईल याची खात्री वाटत आहे.
Feb 28, 2012, 05:50 PM ISTसचिन, सेहवागला आशिया कपमधून डच्चू?
परदेशी जमिनीवर टीम इंडियाची खराब कामगिरी आणि संघातील कुरबुरींच्या बातम्यांमुळे बीसीसीआय कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना भारतीय संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 27, 2012, 04:44 PM ISTसचिनच्या मार्गात मुद्दाम नाही आलो- ब्रेट ली
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकेची झोड उठविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट लीने याबाबत खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मी सचिन तेंडुलकर रन आऊट झाला. त्यावेळी त्याला जाणूनबुजून अडविले नसल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे.
Feb 27, 2012, 04:17 PM ISTसचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
Feb 23, 2012, 06:50 PM IST'गंभीर' सवाल, सचिनला किती संधी देणार?
शंभराव्या शतकासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला आणखी किती संधी देणार, असा सवाल टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू गौतम गंभीरने विचारला आहे.
Feb 15, 2012, 07:13 PM ISTआलं धनुषचं नवं 'सचिन साँग' !
सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूषखबर ! 'कोलावरी डी' गाण्यानंतर समस्त तरुणाईचा ताईत बनलेला धनुष याचं नवं सचिन तेंडुलकर गीत प्रसिद्ध झालं आहे. तामिळ स्टार धनुषने क्रिकेटच्या देवावर रचलेलं गीत यूट्युबवर पाहायला मिळेल.
Feb 10, 2012, 11:07 AM ISTमहाशतक हुकलं तरी सचिन ग्रेटच- स्टीव्ह वॉ
सचिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं १००वं महाशतक झळकावू शकला नाही, तरीही बॅट्समन म्हणून तो सर्वश्रेष्ठच राहाणार. असे उद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह वॉ याने काढले आहेत.
Feb 7, 2012, 09:24 AM ISTइंडियाची हाराकिरी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.
Jan 27, 2012, 03:36 PM ISTअण्णा हजारे सचिनपेक्षा जास्त विश्वसनीय...
देशातली प्रमुख व्यक्तिमत्व ब्रँड आहेत असं गृहित धरून त्यांना विश्वासार्हतेच्या निकषावर तपासलं तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथम स्थान प्राप्त करतात.
Jan 17, 2012, 05:28 PM ISTसचिनच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन - लारा
सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.
Jan 14, 2012, 12:14 AM ISTसचिनने मनोचिकित्सकाकडे जावे- लतिफ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या महाशतकाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दडपण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याने मनोचिकित्सकाकडून सल्ला घ्यावा, असा फुकटचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने दिला आहे.
Jan 9, 2012, 04:28 PM ISTदिल्लीचीही शान राखतो, 'सचिन' आमुचा!
राजधानी दिल्ली तुम्ही लवकरच सचिन तेंडुलकर चौकाला भेट द्याल किंवा सचिन तेंडुलकर मार्गावरून आपली गाडी भरधाव घेऊन जाऊ शकतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिल्ली महानगरपालिकेने या विक्रमवीराचे नाव एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला देण्याचे ठरवले आहे.
Jan 4, 2012, 12:41 PM IST