सचिनसाठी RTO 'बिफोर टाईम'!
सचिनने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्ड बनवून घेतलं त्यासाठी गर्दीची वेळ टाळून तो सकाळीच साडेनऊ वाजता ‘आरटीओ’त पोहोचला. सचिनसाठी ‘आरटीओ’सुद्धा तब्बल दोन तास आधीच म्हणजे साडेआठ वाजल्यापासूनच उघडण्यात आलं होतं.
Dec 7, 2011, 06:56 AM ISTआचरेकर सरांच्या वाढदिवशी सचिनची उपस्थिती
सचिनला बालपणी क्रिकेटचे धडे देणारे आचरेकर शनिवारी ७९ वर्षांचे झाले. यावेळी सचिनने खास उपस्थिती लावून आचरेकर सरांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यावेळी उपस्थित होते.
Dec 5, 2011, 05:45 AM ISTमहाशतकाची पुन्हा हुलकावणी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
Nov 25, 2011, 05:27 AM ISTआमीरला व्हायचंय मास्टर ब्लास्टरचा शेजारी
आमीर खान याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेजारी व्हायचं आहे. तशी त्यांनं ईच्छा व्यक्त केली आहे. आमीर सध्या घराच्या शोधात आहे.
Nov 24, 2011, 03:51 AM ISTसचिनच्या प्रेमात विंडिजचा किर्क एडवर्ड्स
सचिनवर वेस्ट इंडिजच्या किर्क एडवर्ड्सनेस्तुतिसुमने उधळून आपणही त्याचे निस्सीम चाहते असल्याची ग्वाही दिली.
Nov 21, 2011, 04:39 AM ISTगरिबांच्या शिक्षणासाठी सहकार्य करा - सचिन
शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. इतर मुलांप्रमाणेच गरीब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे उद्दगार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने काढले.
Nov 20, 2011, 04:21 AM ISTसोनेरी क्षणांना सोनेरी नजराणा
सचिन तेंडूलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जर हे विक्रमी शतक ठोकलं तर त्याच्यावर १०० सोन्याची नाण्यांचा वर्षाव करण्याचं मुंबई क्रिकेट असोशिएशनने ठरवलं आहे.
Nov 19, 2011, 10:21 AM ISTबाप से बेटा सवाई
सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी २३ वर्षापूर्वी हॅरिस शिल्डमध्ये ६६४ रन्सची विश्वविक्रमी भागिदारी करुन इतिहास घडवला होता. आता इतिहासाची जणू पुनरावृत्ती होताना दिसत आहे पण त्यात वेगळंपण आहे. सचिनने बॅटच्या जोरावर इतिहास घडवला तर त्याचा मुलगा अर्जूनने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली.
Nov 17, 2011, 11:39 AM ISTसचिनच्या महासेंच्युरीचं भाकीत
सचिन ईडनवरच विक्रमी महासेंच्युरी पूर्ण करेल, असं भाकीत क्रिकेट पंडितांनी वर्तवलंय.
Nov 14, 2011, 08:37 AM IST‘मास्टर ब्लास्टर’ने भरला दंड
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरकडे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसताना दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन घरात रहायला गेला होता. त्यामुळे त्याला करण्यात आलेला ४.३५ लाखांचा दंड सचिनने बुधवारी भरला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Nov 14, 2011, 08:19 AM ISTदिल्ली राखली, सचिनची महासेंच्युरी हुकली
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजयाला गवसणी घालून दिल्ली राखली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला महासेंच्युरीने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.
Nov 9, 2011, 07:37 AM ISTसचिन ७६ धावांवर बाद.. पुन्हा महाशतक लांबलं
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं महासेंच्युरीचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं आहे. दिल्ली टेस्टमध्ये सचिन ७६ रन्सवर आऊट झाला आणि क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. देवेंद्र बिशूनं त्याला LBW केलं.
Nov 9, 2011, 07:03 AM ISTसचिनच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटींग
साऱ्या क्रिकेट विश्वाची नजर लागून राहिलेल्या सचिन तेंडुलकरच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटिंग करावी लागणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकर अवघ्या ७ धावांवर बाद झाल्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे.
Nov 8, 2011, 12:24 PM ISTविक्रमादित्य सचिनच्या १५ हजार धावा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात २८ धावा करत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. सचिन आज १५ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
Nov 8, 2011, 11:51 AM IST