ऑस्ट्रेलियन मीडियाचा सचिन विरोधात कट!
ऑस्ट्रेलियन मीडियाने आत सचिन विरोधात माइंड गेम खेळायला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियातला प्रमुख वृत्तपत्र ‘हेरॉल्ड सन’नं मंकीगेट प्रकरणात सचिन खोटं बोलला होता असा आरोप पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरला टार्गेट केले आहे.
Jan 2, 2012, 05:54 PM ISTमास्टर ब्लास्टरचा अनोखा विक्रम
सचिन तेंडुलकरने ड्रीम हाऊसमध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या बांद्राच्या घराचा विमा उतरवला आहे. आणि विम्याची रक्कम आहे तब्बल १०० कोटी रुपये. आजवर सर्वाधिक विमा उतरवण्याचा विक्रम या विक्रमवीराने केला आहे. सचिनने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या गटाकडून हा विमा उतरवला असल्याचं उद्योगातल्या सूत्रांनी सांगितलं.
Dec 29, 2011, 10:53 PM ISTसेहवाग बाद, सचिन मैदानात
पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.
Dec 27, 2011, 12:06 PM ISTरंगतदार भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मॅचेस नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतात. आत्तापर्यंत भारतामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. तर ऑस्ट्रेलियात अपेक्षेप्रमाणे कांगारु. या दोन्ही टीम्सच्या मॅचेसमध्ये ठरलेल्या काही रोमांचक क्षणांवर टाकूयात एक नजर.
Dec 25, 2011, 11:24 PM ISTसचिन झालाय म्हातारा - पॅटिन्सन
सचिन तेंडुलकर आता म्हातारा झालेला आहे, त्यामुळे त्याच्या बॅटींगची मला भीती नाही अशी दर्पोक्ति जेम्स पॅटिन्सनने केली आहे. पॅटिन्सन हा ऑस्ट्रेलियाचा तरुण फास्ट बॉलर आहे.
Dec 24, 2011, 09:31 AM ISTब्रॅडमनपेक्षा सचिन सर्वश्रेष्ठ
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाचे महान बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या दोघांपैकी कोण श्रेष्ठ याची चर्चा सुरु असते. मात्र सचिन हाच सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्याच एका संख्याशास्त्रज्ञाने काढला आहे.
Dec 23, 2011, 09:07 AM ISTवॉर्नने दिल्या सचिनला शुभेच्छा
ऑस्ट्रेलियन स्पिनर शेन वॉर्नला सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं १०० वं शतक ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या दौऱ्यातच झळकावेल या बद्दल काहीच शंका वाटत नाहीये. वॉर्नने या महान फलंदाजाला २६ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीतच या विश्व विक्रमाचा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 22, 2011, 01:24 PM ISTसर्फराजने मोडला सचिनचा रेकॉर्ड
सर्फराज खान भारतीय क्रिकेटमधील अजून एक स्टार. या युवा प्लेअरनं शालेय क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी अविस्मऱणीय अशीच आहे. २००९मध्ये सर्फराज खानने हॅरिस शिल्डमध्ये खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला.
Dec 16, 2011, 12:28 PM ISTसचिनला भारतरत्नचा मार्ग मोकळा
भारतीयांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.
Dec 16, 2011, 03:06 AM ISTउद्याचा सचिन!
उद्याचा सचिन आणि चॅम्पियन्सची नाव घेत असताना मास्टर-ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच नावही आपसूकच येत. अर्जुनही आपल्या वडिलांप्रमाणेच एक बॅट्समन आहे. मात्र सध्या तो बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
Dec 15, 2011, 04:29 PM ISTसचिन करणार का ऑस्ट्रेलियात महासेंच्युरी?
टीम इंडियाच्या सर्वाधिक अपेक्षा या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून असणार आहेत. १९९२ मध्ये ज्यावेळी तो कांगारु दौऱ्यावर गेला होता. आपल्या पहिल्याच कांगारु दौऱ्यामध्ये त्यानं दोन सेच्युरी ठोकण्याचा पराक्रम केला होता.
Dec 13, 2011, 03:09 PM ISTसचिनचा विक्रम मोडल्याचा आनंद- सेहवाग
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा वन डेतील विश्वविक्रम मोडीत काढल्यामुळे नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग जबरदस्त खूष आहे. वीरेद्र सेहवागने इंदूरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध विश्वविक्रमी २१९ धावांची खेळी केली.
Dec 8, 2011, 05:44 PM ISTमंगेशकर कुटुंबियांवर चिखलफेक का? - उद्धव
सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची मागणी ज्यांनी केली ते आता पेडर रोडच्या फ्लाय ओव्हरवरून मंगेशकर कुटुंबियांना लक्ष्य करीत आहेत, उड्डाणपुलाचे निमित्त करून महाराष्ट्राच्या मानचिन्हावर चिखलफेक करू नये, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
Dec 7, 2011, 01:13 PM IST