क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकांमध्ये अज्ञातांनी आग लावली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 11, 2014, 09:25 PM ISTजेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला
सांगलीत चौघांवर अॅसिडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात चारही जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सांगलीच्या सिव्हिल हॉ़स्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सांगलीच्या गुरुप्रसाद ढाब्यावर ही घटना घडली
May 11, 2014, 04:16 PM ISTसांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी
सांगली शहरातल्या वारणाली भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबातले सहा जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झालाय. दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आलं.
May 3, 2014, 11:47 AM ISTमोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते
सांगली बनवूया चांगली, अशी घोषणा करत भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी मतं मागितली.
Apr 9, 2014, 04:10 PM ISTतब्बल १३ वर्षानंतर आज मोदी सांगलीत
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बडोद्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.
Apr 9, 2014, 12:27 PM ISTगारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार
गारपीटग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यालाच प्राधान्य असल्याचं कृषीमंत्री शरद पवारांनी सांगितलंय. मात्र मदत करण्यामध्ये मुख्य अडचण आचारसंहितेचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2014, 04:27 PM ISTगारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..
राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.
Mar 18, 2014, 02:05 PM ISTआबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.
Mar 15, 2014, 03:36 PM IST`गारपीटग्रस्तांना मदतीपोटी पाच हजार कोटी द्या`
राज्यातल्या गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्राकडून पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहेत. दरम्यान, गारपिटीग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्ज वसुलीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी राज्यपालांनी यात लक्ष घालावं अशी मागणी केली.
Mar 14, 2014, 09:21 PM ISTमराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.
Mar 4, 2014, 11:19 AM ISTराष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील भाजपमध्ये
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला दावा खरा करण्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य संजय पाटील यांना फोडण्यात मुंडे यशस्वी झालेत. पाटील हे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पाटील हे गृहमंत्री आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत.
Feb 25, 2014, 02:28 PM ISTनानाची चौफेर टोलेबाजी, नेत्यांची मालमत्ता चौपट कशी होते?
सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
Feb 22, 2014, 07:15 PM IST`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`
सांगलीत पुन्हा एकदा आर. आर. पाटील आणि आमदार संजय पाटील संघर्ष रंगलाय. संजय पाटील यांनी पुन्हा एकदा आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानं अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्यात.
Feb 10, 2014, 08:32 PM ISTतिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड
माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली आहे. शेजारच्या तरुणीबरोबर बोलत उभा राहिला म्हणून किरण मोरे या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर किरणच्या डोक्यावरचे केस काढून त्याची धिंड काढण्यात आली.
Feb 8, 2014, 06:57 PM IST