sangli

आबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!

निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय.  निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Sep 29, 2014, 04:32 PM IST

छोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट

शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

Sep 7, 2014, 01:46 PM IST

व्हिडिओ: हे आहेत सांगलीतले शिक्षक! हे घडवणार भविष्य?

सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या 62व्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापट झाली. त्यामुळं या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. 

Aug 31, 2014, 05:00 PM IST

सांगलीचा ‘चोर गणपती’

सांगलीत चोर गणपतीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

Aug 30, 2014, 10:26 PM IST

सांगलीत राष्ट्रवादीला खिंडार; आबांचे समर्थक सेनेत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल बाबर यांनी आज सांगलीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय.

Aug 22, 2014, 02:29 PM IST

आबा राजकारण सोडणार की संजयकाका पाटील खासदारकी?

आबा राजकारण सोडणार की संजयकाका पाटील खासदारकी?

Aug 12, 2014, 09:17 AM IST