ज्येष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर यांचं निधन
मराठी साहित्यातील समीक्षकेसाठी आणि समिक्षेतल्या सौदर्यंस्थळाने मराठी वाचकांच्या मनात घर करणारे लेखक अशी ओळख असणारे ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांचं आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं.
Jan 25, 2015, 07:34 PM ISTऊसदर आंदोलनाचं लोण सांगली जिल्ह्यातही
ऊसदर आंदोलनाचं लोण सांगली जिल्ह्यातही
Jan 13, 2015, 11:08 AM ISTकोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
कोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
Dec 24, 2014, 10:15 PM ISTदारूड्या मुलाशी लग्न करण्यास नकार, केला बलात्काराचा प्रयत्न
जिल्ह्यात आष्टा इथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारूड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणा-या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवर बलात्काराचाही प्रयत्न झाला.
Dec 20, 2014, 06:37 PM ISTसांगली : चांदोली अभयारण्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 08:51 PM ISTसांगली-रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार, १० जणांना अटक
सांगली आणि रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळ्यांच आज शिकार झाल्या. सांगलीत बहेलिया टोळीत एकाला आणि रत्नागिरीत १० जणांना अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2014, 09:01 AM ISTशहीद जवान उमाजी पवार यांना अखेरचा निरोप
शहीद जवान उमाजी पवार यांना अखेरचा निरोप
Dec 3, 2014, 09:44 PM ISTछत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात सांगलीचे उमाजी पवार शहीद
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गावकऱ्यांना ढाल करून नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जवान शहीद झाले. या हल्ल्यात सांगलीचे सीआरपीएफचे जवान उमाजी पवार हे ही शहीद झाले आहेत.
Dec 3, 2014, 11:39 AM ISTछत्तीसगड : नक्षलवाद्यांशी लढतांना वडगावचा युवक शहीद
छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तासगाव तालुक्यातील वडगावचा उमाजी शिवाजीराव पवार हा केंद्रीय राखीव पोलिस दलाचा जवान शहीद झाला.
Dec 2, 2014, 11:15 PM ISTतुंबलेल्या नाल्याचा रहिवाशांना त्रास..
Nov 29, 2014, 11:16 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण
मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.
Nov 29, 2014, 01:26 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:18 PM ISTमहादेव कुंभारच्या आत्महत्येवर काय म्हणाताहेत मानसोपचार तज्ज्ञ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 03:23 PM IST