महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गोंधळ; शिवराज राक्षे याचे निलंबन
Chaos in Maharashtra Kesari Wrestling Tournament
Suspension of Shivraj Rakshe
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेचा राडा
Maharashtra Kesari Shivraj Rakshe Controversy with Umpire
Feb 3, 2025, 01:40 PM IST'त्या पंचाला गोळ्या घालून...' शिवराज राक्षेसाठी डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू!
Maharashtra Kesari: आता शिवराजच्या कृत्याविरोधात आणि त्याच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या दोन्ही बाजुच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Feb 3, 2025, 01:19 PM ISTShivraj Rakshe : "तर मी हार मानायला तयार ..." शिवराजची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Kesari Shivraj Rakshe Controversy with Umpire: नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर हा पैलवान आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली
Feb 3, 2025, 12:59 PM IST
पैलवान शिवराज राक्षेच्या निलंबनावर कुटुंबीयांची आली प्रतिक्रिया, म्हणाले " तर पंचांवरही..."
Shivraj Rakshe: शिवराज राक्षेचं तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावर आता शिवराजच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 3, 2025, 11:48 AM IST
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Feb 2, 2025, 11:14 PM ISTMaharashtra Kesari 2025 : पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी! चित्तथरारक लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी 2025 ची गदा पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावली. अंतिम फेरीत मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना धुळ चारली.
Feb 2, 2025, 09:11 PM ISTमहाराष्ट्र केसरी कुस्तीत नेमका वाद कशामुळे झाला? पैलवान शिवराज राक्षेची पंचांवर दादागिरी
Maharashtra Kesari Kusti 2025 : अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र यात गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पराभूत झालेल्या पैलवान शिवराज राक्षेने पंचांवर दादागिरी केली. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला हे जाणून घेऊयात.
Feb 2, 2025, 08:40 PM ISTमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट, पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षेची पंचांना मारहाण
Maharahstra Kesari Kusti 2025 :रविवारी महाराष्ट्र केसरी या खिताबासाठी स्पर्धेची अंतिम लढत पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षेच्या पराभवानंतर स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला.
Feb 2, 2025, 07:40 PM ISTMaharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!
Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे.
Nov 20, 2023, 08:13 PM ISTफक्त 10 सेकंदात शिवराज राक्षे चितपट; सिकंदर शेखने जिंकली महाराष्ट्र केसरी गदा
सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी बनला आहे. अंतिम लढतीत शिवराज राक्षेला त्याने अवघ्या 30 सेकंदांत चीतपट केले.
Nov 10, 2023, 07:52 PM ISTसिंकदर शेख ठऱला 'महाराष्ट्र केसरी', गतविजेत्या शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान
Maharahshtra Kesari : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवा सिकंदर शेखने पटकावला आहे. अंतिम सामन्यात सिंकदने गतिवेजत्या शिवराज राक्षेला अवघ्या तीस सेकंदात अस्मान दाखवलं
Nov 10, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया
Jan 17, 2023, 03:40 PM IST
Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो"
Devendra fadnavis Pune News: टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधून (Kusti) देखील कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चिमटे काढले आहेत.
Jan 15, 2023, 12:22 AM ISTWrestler Royalty Will Increased | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा: कुस्तीपटूंच्या मानधनात घसघशीत वाढ
Devendra Fadnavis' Big Announcement: Wrestlers' Salary Increases
Jan 14, 2023, 09:15 PM IST