supreme court

Supreme Court on Jammu kashmir Internet Banned PT2M56S

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

Jan 10, 2020, 04:35 PM IST

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

जम्मू काश्मीरमध्ये लादलेल्या इंटरनेट बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Jan 10, 2020, 11:47 AM IST

निर्भया प्रकरणातल्या दोषीची क्युरेटिव्ह पिटीशन, पाहा काय असते ही याचिका

दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातला दोषी विनय कुमार शर्माने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.

Jan 9, 2020, 12:57 PM IST

'भारतीय नागरिकांच्या मुलांना डिटेन्शन सेंटरला धाडलं जाणार नाही'

जवळपास १९ लाख लोकांना अंतिम एनआरसी यादीतून बाहेर ठेवण्यात आल्याचं वेणुगोपाल यांनी न्यायालयात सांगितलंय

Jan 7, 2020, 08:17 AM IST
New Delhi Supreme Court Rejected Nirbhaya Rapist Review Petition PT5M11S

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टांचं फाशीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टांचं फाशीवर शिक्कामोर्तब

Dec 18, 2019, 05:50 PM IST
 Nirbhaya Parents And Lawyer Reaction On Rapist Review Petition Rejected By Supreme Court PT2M37S

नवी दिल्ली | दोषी अक्षयची फेरविचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली | दोषी अक्षयची फेरविचार याचिका फेटाळली

Dec 18, 2019, 05:35 PM IST
SUPREME COURT DISMISSES ADJOURNMENT ON COASTAL ROAD PT1M37S

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टानं कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टानं कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

Dec 17, 2019, 09:05 PM IST
Supreme Court Nod To Mumbai Costal Road PT2M18S

मुंबई | कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

मुंबई | कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

Dec 17, 2019, 05:00 PM IST

विद्यापीठ हिंसाचारावर सरन्यायाधीशांची कडक शब्दात टिप्पणी

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत.

Dec 17, 2019, 03:43 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांना फटकारलं

सुप्रीम कोर्टाची आंदोलक विद्यार्थ्यांना तंबी 

Dec 16, 2019, 01:51 PM IST
supreme-court-rejects-ayodhya-review-petition PT1M37S

अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द

अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द

Dec 13, 2019, 12:10 AM IST

अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द केल्या आहेत.

Dec 12, 2019, 05:08 PM IST

अयोध्याप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी

अयोध्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ५ न्यायाधीशांची समिती याप्रकरणी दुपारी इन चेंबर सुनावणी करणार आहे. न्यायाधीशांच्या या समितीमध्ये एस ए बोबडे, अशोक भूषण, डी वाय चंद्रचूड, एस अब्दुल नजीरसह संजीव खन्ना या न्यायाधिशांशी नाव आहेत. ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी दिलेल्या निकालावर मुस्लीम पक्षकारांनी विरोध दर्शवत ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 

Dec 12, 2019, 08:39 AM IST

'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतात '...तर फाशीची गरज काय?'

पाण्यामुळे आयुष्य आधीच कमी होतंय मग फाशीच्या शिक्षेची गरज काय? 

Dec 10, 2019, 08:44 PM IST

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका, सोमवारी सुनावणी

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.  

Dec 7, 2019, 11:11 PM IST