लॉकडाऊनमुळे पालकांपासून दूर असलेल्या मुलांबाबत न्यायालयाचा हा सल्ला
घटस्फोटीत आई-वडिलांना भेटू देण्याची केली होती न्यायालयात मागणी
Apr 30, 2020, 09:19 PM ISTलॉकडाऊनमुळे पालकांपासून दूर असलेल्या मुलांबाबत न्यायालयाचा हा सल्ला
घटस्फोटीत आई-वडिलांना भेटू देण्याची केली होती न्यायालयात मागणी
Apr 30, 2020, 08:49 PM ISTलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवा; केंद्र सरकारचं उत्तर
भारतात आतापर्यंत अद्याप अनेक भागात, गावात कोरोनाचा संसर्ग पोहचलेला नाही.
Apr 27, 2020, 02:15 PM ISTCorona : खासगी लॅबमध्ये सगळ्या कोरोना टेस्ट फुकट नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात बदल
खासगी लॅबमध्येही कोरोनाच्या टेस्ट फुकट करण्यात याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण आता कोर्टाने हा निर्णय बदलला आहे.
Apr 13, 2020, 07:12 PM ISTनवी दिल्ली | पीएम केअर्स फंडावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी
नवी दिल्ली | पीएम केअर्स फंडावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी
Apr 13, 2020, 10:20 AM ISTकोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत करा - सर्वोच्च न्यायालय
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
Apr 8, 2020, 03:44 PM ISTकोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला
देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत.
Apr 4, 2020, 09:28 AM ISTशिवराजसिंह चौहान यांची भाजप विधीमंडळ गटनेतेपदी निवड
शिवराजसिंह चौहान यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Mar 20, 2020, 08:20 PM ISTनिर्भया प्रकरण : हाय कोर्टात काय घडलं?
निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरीही फाशी टाळण्यासाठी...
Mar 20, 2020, 12:15 AM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM ISTमध्य प्रदेशात बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात
बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Mar 16, 2020, 01:09 PM ISTनवी दिल्ली | 17 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | 17 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mar 9, 2020, 09:20 AM IST