पुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक
पुणे स्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरुन हैदराबादमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Oct 26, 2012, 10:17 PM ISTत्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करायचा होता..
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लागलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयितांना अटक केलीय.
Oct 11, 2012, 03:24 PM ISTतीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठाही जप्त
दिल्लीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीये. हे तिघे जण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 11, 2012, 12:29 PM ISTसव्वा कोटी लूटणारा फरार दरोडेखोर अटकेत
सिडकोतील सव्वा कोटीच्या दरोडा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सोनल ऊर्फ लाल्या रोहिदास भडांगेला अटक करण्यात आलीये. नाशिक रोड परिसरातील मोरे मळ्यात आलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
Oct 7, 2012, 09:27 PM ISTतरूणीच्या आत्महत्येप्रकरणी प्राचार्य अटकेत
मुंबईतल्या मनोरा या आमदार निवासातील आत्महत्या प्रकरणी डी.एड. कालेजचा प्राचार्य रवींद्र चिखले याला कफ परेड पोलिसांनी अटक केलीय. रवींद्र चिखलेला आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
Sep 27, 2012, 09:13 AM ISTहवाईसुंदरी गुंतली वेश्याव्यवसायात..
मुंबईत दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरूणींची संख्या वाढते आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रय करणार्या रशियन तरुणी, झारखंड येथील एक मॉडेल व दोन दलालांना पोलिसांनी अटक केली.
Sep 24, 2012, 02:25 PM ISTमुंबईत शस्त्रसाठ्यासह बिहारींना अटक
बनावट शस्त्र परवान्यासह मुंबईत राहून बेकायदेशीररीत्या सुरक्षा रक्षकांचे काम करणाऱ्या सहा बिहारी आणि एका झारखंडच्या व्यक्तीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे बिहारमधील लोकांचा छुपा धंदा उघड झाला आहे.
Sep 13, 2012, 12:31 PM ISTबेधुंद शौकिनांना लुटणारी बारबाला अटकेत
आपल्या सौंदर्याचा वापर करीत ग्राहकांना भुलवायचे आणि त्यांना बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज उकळायचा.
Sep 7, 2012, 05:38 PM ISTचार दहशतवाद्यांना अटक, नांदेडमध्ये एटीएसची कारवाई
पुणे बॉम्बस्फोटानंतर एटीएसने आपला मोर्चा पुन्हा मराठवाड्याकडे वळवला. त्यामुळे इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याच्या संशयावरून चार तरुणांना औरंगाबाद-नांदेड येथील एटीएसच्या पथकांनी शुक्रवारी नांदेडमध्ये अटक केली.
Sep 1, 2012, 08:23 AM ISTक्रांतिस्तंभावर लाथ मारणारा, पोलिसांच्या ताब्यात
सीएसटी परिसरातील पवित्र अमर जवान क्रांतिस्तंभावर लाथा मारून त्याची नासधूस करणार्या शाहबाज अब्दुल कादीर शेख (२०) याला क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी माहीम येथून अटक केली.
Aug 31, 2012, 08:37 AM ISTदुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.
Aug 8, 2012, 11:24 PM ISTमहिला आमदाराला मारहाण; पाच अटकेत
काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचा दुसरा पती जाकी जाकीर यांना मारहाण केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी पाच जणांना आज रविवार अटक केली.
Jul 1, 2012, 02:02 PM ISTमुलींचा जीव घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आलाय. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. यावेळी इथं गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेली रुग्णही सापडली आहेत.
Jun 27, 2012, 08:42 AM IST'अधिकाऱ्या'चा ४० महिलांवर बलात्कार, पैसे उकळले
दिल्ली पोलिसांनी मुंबईतल्या अशा व्यक्तीला अटक केली आहे.. कि जी सीबीआय आणि इतर विभागतील महिला पोलिसांनाकडून केवळ पैसेच घेत नव्हता तर त्यांच्यावर बलात्कारही करायचा, आणि हे एक दोन महिलांसोबत नाही तर तब्बल ४० महिलांसोबत त्याचं असं वागणं सुरू होतं.
Jun 20, 2012, 05:48 PM ISTअन् न्यायाधीशच गेले कोठडीत....
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांना जामीन मिळावा यासाठी शिथिलता दाखवल्याप्रकरणी सीबीआयचे एडिशनल स्पेशल जज टी.पट्टाभिरामाराव यांना अटक करण्यात आली आहे.
Jun 19, 2012, 05:06 PM IST