bollywood news in marathi

बच्चन, अंबानींच्या लग्नात परफॉर्म करणाऱ्या DJ ला असते कोर्ट केसची भीती! करारमध्येच असतो 'असा' उल्लेख

Bachhan and Ambani Wedding DJ : बच्चन आणि अंबानी कुटुंबाच्या लग्न कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या DJ ला असते कोर्ट केसची भीती

Feb 17, 2025, 06:09 PM IST

नव्या नवेलीच्या वडिलांविरुद्ध फसवणूक, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण

Nikhil Nanda Booked for Abetment To Suicide Fraud Case : नव्या नवेली नंदाच्या वडिलांविरोधात फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Feb 17, 2025, 04:42 PM IST

Chhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'

Chhaava Free to Watch : 'छावा' या चित्रपटाचे तिकिट मिळणं कठीण झालंय आणि या शहरात चक्क महिलांना मोफत पाहता येणार आहे चित्रपट

Feb 17, 2025, 04:09 PM IST

भर कार्यक्रमात अर्जुन कपूरनं केलं मलायका अरोराचं तोंड बंद! उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, 'पुढे हो...'

Arjun Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरनं नुकतीच मलायका अरोराच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये काय संवाद झाला त्याची चर्चा रंगली आहे. 

Feb 17, 2025, 01:34 PM IST

'याची मानसिक चाचणी करा...' 2 महिन्याच्या बाळाच्या आजारपणाची खिल्ली उडवणाऱ्या समय रैनाला अभिनेत्यानं फटकारलं

Samay Raina Joked on Rare Disease of A Child : समय रैनाच्या  'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये झालेल्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

Feb 17, 2025, 12:34 PM IST

Chhaava साठी Sunday ठरला ब्लॉकबस्टर! 3 दिवसात 100 Cr क्लबमध्ये; बजेटही केलं वसूल

Chhaava Box Office Collection : छावा 'या' चित्रपटानं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई... बजेटही वसूल केलं.

Feb 17, 2025, 10:29 AM IST

अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...

Allu Arjun VS Ram Charan : अल्लू अर्जुन आणि राम चरण या दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण, किती मानधन घेतात हे कलाकार?

Feb 16, 2025, 03:57 PM IST

‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा

Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : शीबा आकाशदीपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य पंचोलीनं तिला भररस्त्यात सेटवर कशी वागणूक दिली याविषयी सांगितलं 

Feb 16, 2025, 03:05 PM IST

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Chhaava OTT Release :  विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.

Feb 16, 2025, 01:24 PM IST

'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी

Jodha Akbar : हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायची जागू पुन्हा एकदा पाहता येणार, मात्र थिएटरमध्ये नाही तर जागतिक स्तरावर 

Feb 16, 2025, 10:52 AM IST

'मुलांचे फोटो काढू नका...', सैफच्या हल्ल्यानंतर करीना Alert Mode वर; पापाराझींना दिला इशारा

Kareena Kapoor Khan :  करीना कपूर खाननं पापाराझींना दिला इशारा... 

Feb 16, 2025, 09:37 AM IST

ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण

Akshay Kumar Daughter Nitara : अक्षय कुमारची लेक निताराच्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Feb 16, 2025, 08:53 AM IST

'माझ्या आई-वडिलांना तर...', मुस्लिम क्रिकेटपटूशी लग्न करण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन

Zaheer Khan Sagrika Ghatge Inter Faith Wedding : झहीर खान आणि सागरिका घाटगेनं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी सागरिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Feb 15, 2025, 07:41 PM IST

'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार

Swanand Kirkire On India's Got Latent : स्वानंद किरकिरे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Feb 15, 2025, 05:48 PM IST

'त्या लोकांनी...' प्रतीक बब्बरने लग्नात कुटुंबियांना का बोलावलं नाही? बहिणीनं सांगितलं खरं कारण

Juuhi Babbar on Brother Prateik's Wedding : प्रतीक बब्बरच्या बहिणीनं त्याच्या लग्नात हजेरी न लावण्याचं कारण सांगितलं.

Feb 15, 2025, 05:05 PM IST