अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

अजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?

अजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?

Ajit Pawar : राज्याच्या राजकीय पटलावर अनेक खलबतं सुरू असतानाच महायुतीत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आव्हानच येताना दिसत आहेत.

Feb 21, 2025, 18:54 PM IST
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास, 50 हजारांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास, 50 हजारांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Feb 20, 2025, 16:27 PM IST
अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण

Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation: अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे.   

Feb 17, 2025, 20:22 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates suresh dhas dhanjay munde politics entertainment sports weather mumbai nashik 16  feb

Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांची प्रकृती बिघडली; नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर  

Feb 16, 2025, 21:59 PM IST
'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar:  पुण्यासह राज्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी एक नवी माहिती दिली आहे.  

Feb 16, 2025, 09:08 AM IST
फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.

Feb 14, 2025, 21:07 PM IST
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय! दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही?

धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय! दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही?

Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय.

Feb 14, 2025, 19:58 PM IST

Maharashtra Breaking News LIVE Updates: धस-मुंडे भेटीनं वादंग; कोणी मध्यस्थी केली नाही - धस

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Feb 14, 2025, 19:44 PM IST
अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले  'आकाचे लोक...'

अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'

आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.   

Feb 14, 2025, 16:41 PM IST
दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

छगन भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन. आता भुजबळांची नाराजी दूर होणार का? वाचा सविस्तर

Feb 06, 2025, 22:05 PM IST
'जरा चांगल्याला चांगलं म्हणायला शिका,' अजित पवारांनी भाजपा आमदाराला सुनावलं, CM फडणवीसांसमोर म्हणाले 'ज्याचं क्रेडिट...'

'जरा चांगल्याला चांगलं म्हणायला शिका,' अजित पवारांनी भाजपा आमदाराला सुनावलं, CM फडणवीसांसमोर म्हणाले 'ज्याचं क्रेडिट...'

Ajit Pawar Gets Angry: पिंपरी चिंचवड विकासाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांना चिमटे काढले आहेत. आपलं नाव न घेण्यावरुन नाराजी जाहीर करत त्यांनी

Feb 06, 2025, 18:35 PM IST
Narendra Modi on Chhagan Bhujbal Poster instead of Ajit Pawar

भुजबळांच्या होर्डिंगवर मोदी इन, दादा आऊट

Narendra Modi on Chhagan Bhujbal Poster instead of Ajit Pawar

Feb 04, 2025, 22:10 PM IST
मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल

मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल

Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.

Feb 03, 2025, 20:02 PM IST