दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज
गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.
Mar 25, 2013, 12:07 AM ISTपाण्यानंतर आता दुधाची टंचाई!
सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.
Mar 24, 2013, 05:02 PM IST... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)
मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...
Mar 22, 2013, 09:06 AM ISTपाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!
कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.
Mar 20, 2013, 04:42 PM ISTबापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे
आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.
Mar 19, 2013, 07:05 PM ISTआसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.
Mar 18, 2013, 11:07 AM ISTपाण्यासाठी प्राण्यांची वणवण
दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.
Mar 17, 2013, 11:59 PM ISTवणीमध्ये राज ठाकरेंचं तुफान स्वागत
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. १५ ते २० हजार तरुण कार्यकर्त्यांच्या हजेरीत राज ठाकरे यांचे वणी येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.
Mar 17, 2013, 09:16 PM ISTऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.
Mar 17, 2013, 05:21 PM ISTपाण्याअभावी... मोरांचा तडफडून मृत्यू!
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.
Mar 16, 2013, 09:20 AM ISTराज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.
Mar 15, 2013, 02:17 PM ISTमनसे म्हणतंय... रद्दी द्या रद्दी!
दुष्काळात होरपळणा-या जनतेला मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावलेत. यासाठी नवनवीन कल्पना ते राबवताना दिसतायत. मुंबईत मनसेच्या लोकप्रतिनिधीने राबविलेल्या संकल्पनेनं तर अनेकांच्या भुवयाच उंचावल्यात...
Mar 14, 2013, 08:43 PM ISTदुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2013, 07:43 PM ISTसांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?
दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.
Mar 10, 2013, 04:57 PM ISTदुष्काळग्रस्त भागांना मनसेची मदत
दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.
Mar 6, 2013, 09:46 PM IST