ठाकरे काका-पुतणे दुष्काळी दौऱ्यावर
दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळतंय... ठाकरे काका-पुतणे दुष्काळग्रस्त भागात फिरतायत.
May 4, 2013, 02:33 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी सलमान खानचा मदतीचा हात
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात पुढे केलाय. त्याच्या ‘बिइंग ह्युमन फाऊंडेशन’द्वारे सलमान मराठवाड्यात 2500 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करणार आहे.
May 3, 2013, 06:22 PM ISTराज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चारा छावणी दौरा सुरू करत आहेत. ५ मेपर्यंत ते विविध चारा छावण्यांना भेटी देणार आहेत.
May 2, 2013, 11:34 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या
प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आज आशा भोसले यांनी पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलाय.
Apr 24, 2013, 08:00 PM ISTयंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडणार!
महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त पडणार आहे. येत्या दोन महिन्यात दुष्काळी महाराष्ट्राचं चित्र बदलून हिरवंगार होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2013, 09:28 PM ISTऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!
दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.
Apr 14, 2013, 10:39 PM ISTआकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून
दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.
Apr 12, 2013, 02:24 PM ISTमुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!
मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 10, 2013, 01:25 PM ISTगोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे
राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
Apr 9, 2013, 05:50 PM ISTशेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.
Apr 8, 2013, 08:57 PM ISTदुष्काळावर शेतकऱ्याची नामी शक्कल !
दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.
Apr 4, 2013, 05:06 PM ISTIPL : सामान्यांचं पाणी सामन्यांना!
महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय.
Apr 1, 2013, 11:43 PM ISTपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कंजुषी!
श्रीमंत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळ निवारणासाठी केवळ 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला आहे.
Apr 1, 2013, 06:22 PM ISTनाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
Mar 28, 2013, 10:08 PM ISTदेहविक्री करणाऱ्या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला समाजाच्या सर्व थरातून मदत उभी केली जात आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राचं चित्र पाहून पूर्वी देहविक्री करणा-या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
Mar 25, 2013, 06:29 PM IST