विकी कौशलचे 5 सर्वात मोठे चित्रपट, 'छावा' कितव्या क्रमांकावर?
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.
Feb 22, 2025, 07:20 PM IST'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता म्हणतो, 'आता किमान लोक तुझं नाव काय? हे विचारणार नाहीत'
Chhaava Movie : आता लोक किमान ओळख तरी विचारणार नाहीत; 'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता असं का म्हणाला?
Feb 20, 2025, 10:29 AM IST
Chhaava Screening: 'छावा' चित्रपटातील 'हा' सीन पाहताना अचानक प्रेक्षक संतापला अन् थिएटरचा पडदा फाडला
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंधानाच्या अभिनयाने नटलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' चित्रपट जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या दरम्यान चित्रपट पाहणाऱ्या एका अमराठी प्रेक्षकाने थेट मल्टीफ्लेक्सची स्क्रीनच फोडली.
Feb 18, 2025, 02:31 PM ISTथिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.
Feb 16, 2025, 01:24 PM IST'... आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता'; छावा चित्रपट पाहिल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Chhaava Movie Review: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा सिनेमा सिनेगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 15, 2025, 02:10 PM IST'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल
Katrina Kaif and Vicky Kaushal's Family on Chhaava Movie : कतरिना कैफनं नवरा विकी कौशलसाठी खास पोस्ट शेअर केली तर भावूक झालेल्या कौशल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल
Feb 15, 2025, 01:53 PM IST'छावा'ची स्क्रिप्टिंग आणि विकीला असलेले मराठीचे प्रश्न; लेखकानं सांगितला अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव
Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात विकीसोबत काम करायचा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे.
Feb 7, 2025, 04:19 PM ISTछत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल
Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज.
Feb 7, 2025, 08:54 AM IST
'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...'
छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाच्या सेटवर आपण औरंगजेबाची (Mughal Shahenshah Aurangzeb) भूमिका निभावणाऱ्या अक्षय खन्नासह (Akshay Khanna) अजिबात बोलत नव्हतो असा खुलासा केला आहे.
Feb 4, 2025, 03:31 PM IST
'छावा' चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
Raj Thackeray reaction to the controversy over the film Chhaava
Jan 30, 2025, 08:25 PM IST'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...
काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यानंतर ट्रेलरवरून वाद होताना दिसत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने देखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
Jan 26, 2025, 07:32 PM ISTविक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात दिसणार 'हे' मराठी कलाकार
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला.
Jan 23, 2025, 06:34 PM IST'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार
Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री
Jan 23, 2025, 11:36 AM IST'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...
Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
Jan 23, 2025, 09:32 AM IST'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष
Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं...
Jan 23, 2025, 08:19 AM IST